मात्र काही वेळापूर्वीच राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरू नका, भाजपला मतदान करणार आहोत की दुसऱ्या पक्षाला. राज साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मतदान करणार असल्याचं, राजू पाटील म्हणाले.