Share

युवा सेनेच्यावतीने घाटी रुग्णालयात अन्नदान, १ हजार गरजुंना मिळाला लाभ

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटकाळात युवासेना औरंगाबाद मार्फत युवासेनेच्या वतीने मंगळवारी घाटी येथे सर्व नागरिकांसाठी मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी युवासेना उपसचिवासह आदींची उपस्थिती होती.

हा संपूर्ण कार्यक्रम काेरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आला. यामध्ये सोशल डिस्टंसिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करत, मास्क, ग्लोव्हज चा वापर करत व अन्य काही बाबी सरकार नी दिलेल्या नियमावली नुसार त्यांचं पालन केले. या वेळी अंदाजे ९०० ते  १ हजार लोकांना जेवनाचे वितरण केले. हा कार्यक्रम युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कोरोनाच्या पार्श्वभमूीवर तसेच लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळामध्ये गरजुंना जेवण वितरीत करण्यात आले. या वेळी कोरोनाचा शहरासह ग्रामीण भागामध्ये कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे सोयरे जे की रुग्णांना औषधोपचारासाठी औरंगाबाद शहरातील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यामुळे युवा सेनेच्या वतीने या वेळी अन्नदान कार्यक्रम घेण्याचे ठरवून ते गरजुंपर्यंत पोहचवण्याचे काम केले असल्याचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!