🕒 1 min read
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वादविवाद सुरु आहेत. त्यातच आता शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे एक परिवर्तनवादी नेते आहेत. कारण त्यांनी त्यांच्या भूमिका नेहमीच बदलल्या आहेत. त्यामुळे या परिवर्तनवादी भोंग्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल बोलताना राज ठाकरे हे योगींच्या टकल्यावर शाई लावायला अयोध्येत चाललेत का?, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
