Share

नगरपरिषदेच्या विकास कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा ; म्हणाले…

Published On: 

बीड: परळी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

परळीत आंदोलन करण्यासाठी भाजपला माणसं मिळत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला पुढे केले जाते. तर ज्यांनी 5 वर्षा पर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सत्ता भोगली, दोन विभागाचे मंत्रिपद मिळाले. त्यांच्या काळात तीन वेळा रस्त्याचे भूमिपूजन केले. पण मी आमदार होईपर्यंत रस्ता झाला नाही. असं म्हणत मुंडेंनी थेट पंकजा मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!