Share

“कोविड च्या नावावर भ्रष्टाचार…”- यशवंत जाधव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

नागपूर: शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली होती. त्यात कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली जाधव यांची डायरी सापडली असून त्यामध्ये मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट दिल्याची नोंद आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना काळात भ्रष्टाचार चालू होता, असे आम्ही म्हणत होतो. तेच खरं आहे हे आता सिद्ध झालं आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच या प्रकरणाची उचित चौकशी तपास यंत्रणा करतील, असेही ते म्हणाले.   

महत्वाच्या बातम्या:

“… म्हणून ठाकरे मला पण अटक करा म्हणतायेत”-  किरीट सोमय्या
IPL 2022: ‘धोनी मागच्या वर्षीच कर्णधारपद सोडणार होता’ ; कोच फ्लेमिंग यांचा मोठा खुलासा
केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून काँग्रेसचे महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन- नाना पटोले
“पवारांच्या हस्ते उदघाटन नको ही लोकभावना”- गोपीचंद पडळकर
IPL 2022 : काय सुरुवात केलीय..! रोहितनं आपल्या दोस्तालाच ठोकला यावर्षीचा पहिला षटकार; पाहा VIDEO

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!