Share

“बाबरी पाडण्यासाठी मी स्वतः उपस्थित होतो” देवेंद्र फडणवीसांचा दावा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : “बाबरी पाडण्यासाठी मी स्वतः उपस्थित होतो” देवेंद्र फडणवीसांचा दावा!या सभेत बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. परंतु, बाबरी पाडताना मी उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बाबरी प्रकरणी ३२ आरोपी भाजपमधील होते. त्यात शिवसेनेच्या एकाचाही समावेश नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. फडणवीस म्हणाले, काही जणांना वाटतं आपण म्हणजेच महाराष्ट्र आहोत, आपण म्हणजेच मराठी आहोत पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तर अठरापगड वर्गातले लोक, १२ कोटी लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्र आहे, असं अप्रत्यक्षपणे फडवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

विरोधात बोलणाऱ्यांवर हल्ला केला जातोय. नुसत्या इफ्तार पार्ट्याने प्रश्न सुटणार नाहीत. १४ तारखेनंतर आपण पोलखोल सभा घेणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!