Share

‘बाबा लवकर बरे व्हा’, सुपरमॅनचे चित्र काढत चिमुकलीनं कोव्हिड विरुद्ध लढण्यासाठी दिलं बळ

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

दरम्यान, हैदराबाद संघातील विकेटकीपर ऋद्धिमान साहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यावेळी साहाच्या मुलीनं त्याच्यासाठी खास मेसेज पाठवला आहे. भावुक झालेला साह, हेच माझं जग आहे. म्हणत त्याने आपल्या चिमुकलीचा मेसेज ट्वीट केला आहे.

साहाने आपली मुलगी मियाने काढलेल्या चित्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सुपरमॅन एक कोरोनाव्हायरसशी लढत आहे. ‘बाबा, लवकर बरे व्हा’, असं कॅप्शन या चिमुकलीनं या फोटोसाठी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!