Share

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: 

पुणे : पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे.मंगळवारपर्यंत डीएसकेंच्या अटकपू्र्व जामीनावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद सुरु होता. त्यामुळे आज अगदी पाच मिनिटांच्या आत या जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानं आता पोलिस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. डीएसकेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने डीएसके अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!