Share

डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक

Published On: 

नवी दिल्ली: भारतात सध्या ब्रिटन मध्ये पसरलेल्या कोरोनाचा नवा स्ट्रेन चे २० रुग्ण सापडले आहेत. यावरून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी सांगितलं कि, भारतात हा कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबर अगोदरच आला असू शकतो.

कारण ब्रिटन मध्ये हा नवा स्ट्रेन सेप्टेंबर मध्येच डेवलप होऊन पसरला होता. त्यामुळ तेथून आलेले लोक पहिलेच संक्रमित झालेले असतील. हे सांगण कठीण आहे. हे डेटा वर देखील अवलंबून आहे. तर देशात SARS-CoV-2 जीनोमिक कंसोर्टिया (INSACOG) च्य माध्यमातून संशोधन केल जात आहे. ज्यामध्ये नोव्हेंबर मध्येच हे नमुने दिसून आले होते.

त्याचबरोबर गुलेरिया यांनी भारतात ब्रिटन मधील हा कोरोनाचा नवा स्ट्रेन झपाट्याने पसरत असल्याने जगभरात चिंता वाढली आहे. मात्र यावेळी त्यांनी भारतात लवकरच कोरोना लस उपलब्ध होणार असल्याची देखील आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!