Share

रेल्वे मंत्री पीयूष गोयल करणार रेल्वेची ‘नवी वेबसाइट’ लॉन्च

Published On: 

नवी दिल्ली: रेल्वे प्रवासापूर्वी प्रवाशांना नेहमीच तिकीट बुकिंग संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर तिकीट बुकिंग आणखी सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वे कडून नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे. आज ३१ डिसेंबर ला देशाचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल रेल्वेची ही ‘नवी वेबसाइट’ लॉन्च करणार आहेत.

हि नवीन वेबसाईट तिकीट बुक कारण आणखी सुलभ आणि जलद करणार आहे. आज दुपारी १२ वाजता गोयल हि वेबसाईट लॉन्च करतील रेल्वे मंत्रालयाने सांगितलं कि, IRCTC वेबसाइट आणि ऍप अपग्रेड झाल्या नंतर प्रवासी पहिल्या पेक्षा अधिक जलद आणि जास्तीत जास्त तिकीट बुक करू शकणार आहेत.

इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) हि वेबसाईट तुम्हाला नवीन रुपात दिसणार आहे. यामध्ये प्रवाशांना आणखी चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. तर जास्त लोड आल्या नात्र देखील हि वेबसाईट बंद होणार नाही. तर तिकीट सोबतच जेवण ऑर्डर करण्याच अदेखील पर्याय यावर देण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत नव्या वेबसाइट वर प्रती मिनिटाला 10,000 पेक्षा जास्त तिकीट बुक करता येणार आहे. तर सध्याची वेबसाईट वर 7500 तिकीट बुक होत होते. याआधी २०१८ मध्ये IRCTC च्या या वेबसाईट चा येणार असल्याच सांगण्यात आल होत. तर आत आज हि वेबसाईट प्रवाश्यांच्या सेवेत येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!