Share

कोरोनाचा कहर! सुपर स्पेशालिटीमध्ये एकाच स्ट्रेचर वर दोन रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्ण संख्येला अंकुश लावणे, प्रशासनाच्या हाताबाहेर जात आहे. त्याचाच ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. अशीच एक घटना शुक्रवारी घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली आहे. तिथे दोन रुग्णांना एकाच स्ट्रेचर वरून नेण्यात आले आहे.

शहरात रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी यामुळे आता रुग्णांच्या नातेवाईकांना पुढे सरसाव लागत आहे. शुक्रवारी घाटीमध्ये एका स्ट्रेचरवर एक वृद्ध महिला आणि एक पुरुष रुग्ण ऑक्सिजन सिलेंडरसह एका वार्डातुन दुसऱ्या वार्डात नेण्यात आला.

अपुऱ्या आरोग्य कर्मचार्यांमुळे रुग्ण सेवकासह नातेवाईकांना देखील एकाच स्ट्रेचरवर रुग्ण स्थलांतर करण्यासाठी मदत करावी लागली. त्यामुळे आता त्या नातेवाईकांना देखील कोरोनाचा धोका संभवत आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा आलेख कमी होत नसताना, घाटीतील हे भयावह चित्र हृदय हेलवणार आहे. त्यातच नातेवाईकांना संसर्ग झाल्यास जबाबदार कोणाला धरावे हा प्रश्न या वेळी निर्माण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!