Share

प्रशासन कडक वागेल तरच कोरोना आटोक्यात येईल – आ. अतुल सावे 

Published On: 

औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडून संदर्भातील चर्चेला आता पूर्ण विराम लागला आहे. प्रशासनाच्या वतीने ११ तारखे पासून अंशतः लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. निर्णय चांगला आहे परंतु, प्रशासन कडक वागेल तरच कोरोना आटोक्यात येईल असे आ.अतुल सावे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितले.

प्रशासनाने शनिवार, रविवार लॉकडाऊन संदर्भात घेतलेला निर्णय चागंला आहे. इतर दिवशी केलेल्या अंशतः लॉकडाऊन मुळे रोजगार बंद होणार नाही. उद्योग, व्यापार चालू राहिला तर त्याने एकदम लोकांना ताण येणार नाही. वेळेची मर्यादा देखील पुरेसी आहे, त्यामुळे जास्त गर्दी होण्याची शक्यता कमी आहे.

यावरही लोकांनी गर्दी करून अथवा रुग्ण संख्या वाढतच राहिल्यास प्रशासन कडक लॉकडाऊन करणार असले तरी, अंशतः लॉकडाऊन देखील त्यांनी कडक पणे राबविले पाहिजे, त्यामुळेच रुग्ण संख्या आटोक्यात येणार आहे. तसेच नागरिकांनीही सामाजिक अंतर, मास्क यांसारख्या बाबी जपल्या पाहिजे असे आमदार अतुल सावे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!