Share

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण; कलाकारांनी देखील दिल्या लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसात मोठया मोठया कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन तसेच बऱ्याच कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. गरिबांन पासून मोठया मोठया कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे.

मध्यंतरी कृती सेनॉन आणि वरुण धवन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. बिग बॉस सिझन 8 चा विजेता गौतम गुलाटीला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरुन त्याने स्वत: ही माहिती दिली. तो सध्या लंडनमध्ये आहे. त्याच्या चाहत्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हापासून ते गौतम लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

गौतमने हॉस्पिटलमधील एक व्हिडीओदेखील इन्स्टा स्टोरीजवर शेअर केला आहे. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनीदेखील त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौतमच्या पोस्टवर श्रृती हसन, पराह खान यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CJbHfQGsJKm/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!