Share

‘या’ गुडन्यूज बाबत कॉमेडीयन भारती सिंग म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कॉमेडीयन भारती सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. आता भारतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असल्याची चर्चा रंगत आहे. पण भारतीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम देत, अद्याप आई झाली नसल्याचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील ती म्हणाली आहे.

भारती म्हणाली, ‘मी मुलीला जन्म दिलेला नाही. पण आता तारीख जवळ आली आहे. त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे. हर्ष मला कायम विचारतो आपलं बाळ कसं ‘बाळ कसं असेल सांगता येत नाही, पण ते नक्कीचं विनोदी असेल… कारण बाळाचे आई-वडील दोघे विनोदी आहेत…’ काही दिवसांपू्र्वी भारतीने मॅटरनिटीचे फोटो शेअर केले.

हर्षसोबत भारतीचे फोटो तुफान व्हायरल झाले. चाहत्यांनी दोघांनी शुभेच्छा देखील दिल्या. आता भारती कधी आनंदाची बातमी देते याकडे चाहते आणि कुटुंबाचं लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022: पंजाब विरुद्ध नाणेफेक जिंकत किंग खानच्या संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय ; कागिसो रबाडाचे पंजाबमध्ये पर्दापण!
मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रण नाही!
चंदीगड पूर्ण पंजाबच्या ताब्यात द्या – भगवंत मान यांची केंद्राकडे मागणी
अनुपम खेर यांना मिठी मारून ढसाढसा रडले विवेक अग्निहोत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल
‘राधे माँ’चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता; तुम्ही पाहिलेत का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!