Share

आ देखें ज़रा किसमें कितना है दम!; मलिकांचे दरेकरांना आव्हान

Published On: 

मुंबई: आर्यन खान (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक भाजपमधील काही नेत्यांवर निशाणा साधत असताना दिसत आहे. यातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

क्रुझ ड्रग्ज पार्टी मोहित कंबोज (Mohit Kambo) आणि त्यांच्या मेहुण्यावरही काही आरोप केले होते. या आरोपांमुळे बदनामी झाल्याचा दावा करत मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी काल मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करत लिहीले की, ‘आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असं म्हणत मलिकांनी प्रवीण दरेकरांना आव्हान केले आहे. दरम्यान, काल प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत नवाब मलिकांच्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे, यावरच मलिकांनी उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!