Share

सेवापट पडताळणीसाठी साडेनऊ हजारांची लाच घेणारा लिपिक गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : वरिष्ठांकडून सेवापट पडताळणी करून देण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचा-याकडे साडेनऊ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीने रंगेहाथ अटक केली.

बुधवारी सायंकाळी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. ज्ञानोबा बळीराम निर्मळ (वय ५४) असे लिपिकाचे नाव आहे.

ग्रंथालय परिचर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ६२ वर्षीय कर्मचा-याने निर्मळकडे अर्ज केला होता. सेवापट पडताळणी करण्यासाठी निर्मळने त्यांना साडेनऊ हजार रुपये मागितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून निर्मळला रंगेहाथ पकडले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!