Share

बैलगाडीतून पडुन जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Published On: 

औरंगाबाद : शेतातले काम अवरल्या नंतर वडलंसह घरी जात असताना रस्त्यात बैलगाडी उलटल्यने चार वर्षीय चिमुरडी जखमी झाल्याची घटना सोमवार ता.३१ आठच्या सुमारास घडली.दरम्यान घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलीचा (ता.१) मृत्यू झाला.याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनुजा विकास चव्हाण वय ४ (रा. रहाडपट्टी तांडा ता. जि. औरंगाबाद) असे मृत मुलीचे नाव आहे.दरम्यान विकास चव्हाण हे शेतातील काम अवरून सोमवार ता.३१ आठ वाजेच्य सुमारास नकटेकर शीवरातून बैलगाडीने घरी येत असताना रस्त्यात बैलगाडी उलटली.यामध्ये सर्वच बैलगाडीतून खाली पडले.

यामध्ये तनुजाला मारलागल्याने ती जखमी झाली.दरम्यान तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना मंगळवार (ता.१) तनुजाचा मृत्यू झाला.प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस जमादार मोहनसिंग कायटे हे पोलिस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!