Share

Chhagan Bhujbal : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर छगन भुजबळ यांची मोठी प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महाविकास आघाडीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण मिळालं आहे.

काही ठिकाणी ओबीसींची संख्या कमी दाखवली आहे. त्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करा, तर ” ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!