Share

परिचारीकेचा पाठलाग करून अ‍ॅसीडने जाळण्याची धमकी

Published On: 

औरंंगाबाद : परिचारीकेचा छुपा पाठलाग करुन एका मवाल्याने तिला अ‍ॅसीडने जाळण्याची धमकी दिली. ही घटना १८ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नूर कॉलनीत घडली. रिजवान असे या मवाल्याचे नाव आहे.

नुर कॉलनी परिसरात राहणारी पीडित परिचारीका नेहमीप्रमाणे रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी तिचा वेळोवेळी छुपा पाठलाग करीत रिजवान नावाचा मवाली तिची छेड काढत होता. हा प्रकार पीडितेच्या वडिलांनी बघीतल्यावर त्यांनी रिजवानला माझ्या मुझ्या मुलीला का छेडतो असे विचारले.

रिजवान याने पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी पीडिता मध्यस्थी करण्यासाठी गेली असता रिजवान याने तू बाहेर कशी येणे-जाणे करते मी बघताचे असे धमकी देत अ‍ॅसीड टाकून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या वडिलांना देखील बेदम मारहाण केली. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!