Share

Independence Day | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात जयंत पाटलांकडून लालपरीचे सारथ्य

Published On: 

🕒 1 min read

इस्लामपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लालपरीचे सारथ्य केले. जयंत पाटील यांनी इस्लामपुर येथील एसटी आगारात उपस्थित होते.

यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एसटी बसचे सारथ्य केले. यावेळी जजमेन्ट घ्यायला अवघडए असे म्हणत त्यांनी बस चालवली. जयंत पाटील यांच्या सोबत उपस्थित असलेल्या लोकांनी भारत माता कि जय, वंदे मातरम यासारख्या घोषणाही दिली. स्वतः जयंत पाटील एसटी चालवत असल्याने रस्त्याच्या आजूबाजूला उभे असलेलं लोक त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहता होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!