🕒 1 min read
नागपूर : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह संचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. आज शासकीय कार्यालये तसेच अन्य संस्थामध्येही ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला.
यावेळी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी भागवत यांच्यासह आरएसएसमधील वरिष्ठ पदाधिकारी तसेच स्वसंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर येथे राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या:
- Independence Day | OBC, मराठा यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध – एकनाथ शिंदे
- Big Breaking । अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी
- Devendra Fadnavis | लोकांच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबवेल – देवेंद्र फडणवीस
- Sudhir Mungantiwar। नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-4 ची स्थापना – सुधीर मुनगंटीवार
- Independence Day | “या इव्हेंटबाजीत तिरंग्याचा मान राखला जात नाही”; नाना पटोलेंची ‘हर घर तिरंगा’वर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
