Share

सरकारचे विदर्भातील जनतेकडे लक्ष नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संपूर्ण विदर्भामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. नागपूरमध्ये जास्त कोरोनाचा कहर झाला आहे, इथे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा अभाव असल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे, ‘या सरकारचे विदर्भातील जनतेकडे लक्ष नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने विदर्भात बैठक लावावी, महाराष्ट्रातील एकही मंत्री विदर्भाबद्दल बोलत नाही’, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/805142013564594/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!