🕒 1 min read
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, कुडाळ शहर आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने हा जनता कर्फ्यू लावावा, अशी मागणी केली आहे. आज झालेल्या व्यापार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि दुपार नंतर सर्व दुकाने बंद केली आहेत. अशी माहिती कुडाळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी दिली.
पहा काय म्हणाले संजय भोगटे :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/668821270705586/
महत्वाच्या बातम्या :
- ऐन कोरोनाच्या काळात या आमदार महोदयांना हवाय जनता दरबार, काय आहे प्रकरण ?
- अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत; मुश्रीफ म्हणाले, मी गुरुवारी येतोय
- दोनशे रुपये वसूल करूनही लोक ऐकत नाहीत, अखेर या शहरासाठी गृहमंत्र्यांनी घेतलाहा निर्णय
- लॉकडाऊनला विरोध करत पालकमंत्री म्हणाले मृत्यूदर घटवा
- ‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
