Share

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये पुणे जिल्ह्याला कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रुपात मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या नावाला आता पूर्णविराम मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जिल्ह्यात अजून एक मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरू होती.

पण आजच्या मंत्रिमंडळात या सर्व चर्चा थांबल्या. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून मेधा कुलकर्णी या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण २०१९ मध्ये पक्षाने कुलकर्णी यांचे तिकीट कापून त्याठिकाणी चंद्रकांत पाटील यांना लढविले होते. पाटील सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!