Share

शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते – बाळासाहेब थोरात

Published On: 

अहमदनगर : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर महाराष्ट्र शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत, ‘ज्यावेळी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते’ अशी टीका कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. अहमदनगर येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या महाराष्ट्र सरकारच्या अभियानाच्या उद्घाटनासाठी प्रसंगी ते बोलत होते.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1251399155206546/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!