Video

अजित पवार आणि आदित्य ठाकरेंकडून मुंबईत विकास कामांची पाहणी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी पहाटेपासूनच मुंबईतल्या विविध विकास कामांची ...

ठाकरे सरकारने संविधानाची हत्या केली; नवनीत राणांचा आरोप

राज्यात वाईनच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार नवनीत राणा यांनी ...

‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन

‘संजय राऊतांनी नगरसेवक होऊन दाखवावं’; भाजप नेत्याचे आवाहन ‘गोवा, युपीचं राहु द्या, आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन भाजप ...

“कॉंग्रेसवाले मत लेलो मोदीजीसे पंगा…” रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी

संसदेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक कविता सादर केली आहे. बघा काय म्हणाले रामदास आठवले.

‘माणसं नाहीतच, हे तर हैवान’; चित्रा वाघ यांची तीव्र प्रतिक्रिया

हिंगणघाट येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या जाळीत कांडात पिडीतेला अखेर न्याय मिळाला आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. वर्धा जिल्हा ...

“माझा बल्ड प्रेशर १५२ आहे, तरी…”; जामीन मिळताच नितेश राणेंची प्रतिक्रिया

संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाला आहे. तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पहिली ...

चंद्रकांत पाटलांच वक्तव्य चुकीचं; ‘त्या’ आरोपांवरुन अजित पवारांचा पलटवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार लोकांच्या जमिनी बाळकावतात तसेच हेलिकॉप्टरमधून ...

‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मनसेची आज महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबईसह इतर महापालिकेतील नेत्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीनंतर मनसे नेते ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!