‘संजय राऊतांनी नगरसेवक होऊन दाखवावं’; भाजप नेत्याचे आवाहन
‘गोवा, युपीचं राहु द्या, आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन
भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी २०२२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत उतरून निवडून येऊन दाखववं असं आवाहन त्यांनी केलं आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत मोहित कंबोज भारतीय.