मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी पहाटेपासूनच मुंबईतल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आजचा पाहणी दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

