ठाकरे सरकारने संविधानाची हत्या केली; नवनीत राणांचा आरोप
Published On:
राज्यात वाईनच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप खासदार नवनीत राणा यांनी संसदेत बोलताना ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही