भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
अजित पवार लोकांच्या जमिनी बाळकावतात तसेच हेलिकॉप्टरमधून पवार जमिनी बघतात, अशी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.