“माझा बल्ड प्रेशर १५२ आहे, तरी…”; जामीन मिळताच नितेश राणेंची प्रतिक्रिया
Published On:
संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाला आहे. तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत सांगितले की मला हे सरकार अटक करू शकले नाही. तसेच राज्य सरकारवर टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही