Video
“वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका”; एकनाथ खडसेंची टीका
भुसावळ: भाजप सरकारने मध्यप्रदेशमध्ये मॉलमध्ये बियर विकायला परवानगी दिली असून आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिल्यास दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे ...
उदयनराजे नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना खोटी स्वप्न दाखवतात ; शिवेंद्रराजेंची खोचक टीका
सातारा: खासदार उदयनराजे भोसले सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचे ...
उदयनराजे नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना खोटी स्वप्न दाखवतात ; शिवेंद्रराजेंची खोचक टीका
सातारा: खासदार उदयनराजे भोसले सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचे ...
‘भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील’-संजय राऊत
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की मंगळवारी शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार ...
शाईफेक प्रकरणातील आरोपींना पोलिसांची मारहाण; नवनीत राणा यांचा आरोप
अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद चिघडला आहे,मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली यात राजापेठ पोलीस ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट- गोपीचंद पडळकर
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारचा कट आहे.कर्मचाऱ्यांना रूजू व्हा म्हणायचं आणि हातात नोटीसा द्यायच्या. जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल ...
“महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण”, आशिष शेलारांचे टीकास्त्र
“महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण”, आशिष शेलारांचे टीकास्त्र
“…अन् त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस दावणीला बांधले”, रुपाली चाकणकरांचा संताप
“…अन् त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस दावणीला बांधले”, रुपाली चाकणकरांचा संताप https://youtu.be/n98kQu4M7SY
किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. तसेच या घोटाळ्यात ठाकरे सरकारचा हात असल्याचा आरोप देखील ...
VIDEO: गुलाबराव पाटलांचा भाजपला दणका!; ४ नगरसेवकांनी हातात बांधलं शिवबंधन
जळगाव : शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. भाजपच्या ४ नगरसेवकांनी हातात शिवबंधन बांधलं आहे. यामुळे जळगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता ...