Travel
टीव्हीएस कंपनीकडून ‘हे’ प्रसिद्ध दुचाकी मॉडेल लाँच
नवी दिल्ली: तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनीची अपाचे या बाईकचा ...
प्रसिद्ध वाहन कंपनी बीएमडब्ल्यूनंतर ऍपलची देखील भारतात उत्पादन सुरु करण्याची घोषणा
नवी दिल्ली: नुकतेच जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी पहिली मेड इन इंडिया असेम्बल्ड कार एम ३४० आय ड्राईव्ह लाँच केली असून तिची किंमत आहे ...
४ एप्रिल पर्यंत अजिंठालेणी पुन्हा बंद
औरंगाबाद : कोरोना संसर्गजन्य परिस्थिती मुळे तब्बल ९ महिने बंद राहीलेल्या जगप्रसिद्ध अजिंठालेणीची दारे १० डिसेंबर रोजी पर्यटकांनसाठी खुली करण्यात आली होती. मात्र यानंतर ...
लॉकडाऊनमध्येही धावणार लालपरी
औरंंगाबाद : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयाभरात ११ मार्च ते ०४ एप्रील या दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच शनिवार आणि ...
बीएमडब्ल्यूने लाँच केली भारतीय बनावटीची पहिली कार
नवी दिल्ली: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या ...
कार खरेदी करताय ! हुंदाई च्या या गाड्यांवर मिळावा तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट
नवी दिल्ली : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी ...
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकांची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा होत आहे. याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील जोरदार तयारी केली जात आहे. अशातच पश्चिम बंगालच्या ...
बीस साल बाद! तब्बल वीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लालपरीचे दर्शन
लातूर : बेलकुंडतील गावकऱ्यांनी एक, दोन नव्हे तर चक्क २० वर्ष एस.टी बसची प्रतीक्षा केली आहे. शेवटी आता कुठे या प्रतिक्षेला फळ मिळाले आहे. ...