Travel
एसटी संप; ‘कोर्ट जे आदेश देईल त्याचे पालन करणार’, अनिल परबांची माहिती
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकार दुपारपर्यंत अध्यादेश काढणार आहे. ज्यात या संपाबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करून या मुद्यावर चर्चा करू अशी माहिती ...
एसटी संपाबाबत हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झालीय. एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. आज राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. ...
ऐन दिवाळीत बस डेपोतच विष प्राशन करुन एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
बीड: बीड जिल्ह्यातील कड्यामधील एसटी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळू महादेव कदम वय ३५ वर्षे, ...
रस्ता प्रश्नांबाबत खा.ओमराजे निंबाळकरांकडून प्रशासनाला सूचना
उस्मानाबाद : शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक ...
आता औरंगाबाद विमानतळाचेही होणार खासगीकरण?
औरंगाबादः देशात मोठ्या प्रमाणावर खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. आता यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश झाला आहे. देशातील विविध विमानतळांचे खासगीकरण होत आहे. औरंगाबादमधील विमानतळाची सविस्तर ...
खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश! निकृष्ट रस्ते केल्यास कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश, पैसेही वसूल करणार
औरंगाबाद : निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. औरंगाबाद ...
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
मुंबई : राज्यातील गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
चला चला दिवाळी आली, गावी जाण्याची वेळ झाली! औरंगाबादेत रेल्वे फुल्ल, वेटिंग वाढली
औरंगाबाद : दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात रेल्वेने नागरिक प्रवास करतात. गतवर्षी कोरोनामुळे अनेक जण नातेवाईकांकडे गेले नाही. परंतु यावर्षी कोरोनाचा आकडा कमी झाल्याने ...
मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीकरांना मोफत अयोध्या दर्शन घडवणार
अयोध्या : मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेंतर्गत दिल्लीकरांना मोफत अयोध्या दर्शन घडवण्यात येईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. केजरीवाल अयोध्या दौऱ्यावर होते. अयोध्येतील ...
‘एसटीच्या भाडेवाढीला केंद्र सरकार जबाबदार’
अकोला : इंधन दरवाढ, महागाई मुळे एसटीच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. एसटी महामंडळाने तीन वर्षांनंतर प्रथमच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. ही ...