Politics
खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा हवेतच विरणार?; डेडलाईनचा आज शेवटचा दिवस
टीम महाराष्ट्र देशा: राज्यभरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांसह विरोधीपक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी १५ ...
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ केव्हा होणार शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वचनाचा विसर
औरंगाबाद: स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा सांगितलं होतं की औरंगाबाद नाही तर संभाजी नगर म्हणा या औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार पण गेली अनेक वर्षे ...
‘व्हीप’ही येईना भाजपच्या कामाला; 98 पैकी केवळ 66 मतेच सायकल धोरणाला
पुणे: पुणे महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच शहराच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ते म्हणजे सायकल शेअरिंग प्रकल्प. या प्रकल्पासाठी मंजुरी ...
…अन्यथा आम्हालाही शेतकऱ्यांसोबत रुमनं हातात घ्याव लागेल-धनंजय मुंडे
टीम महारष्ट्र देशा: “आज कुठलाही शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. त्यामागे वसुलीचा तगादा लावू नका अन्यथा आम्हालाही शेतक-यासोबत रुमनं हातात घ्यावे लागेल. त्यामुळे ...
…अन्यथा आम्हालाही शेतकऱ्यांसोबत रुमनं हातात घ्याव लागेल-धनंजय मुंडे
टीम महारष्ट्र देशा: “आज कुठलाही शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. त्यामागे वसुलीचा तगादा लावू नका अन्यथा आम्हालाही शेतक-यासोबत रुमनं हातात घ्यावे लागेल. त्यामुळे ...
थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार लोकशाहीसाठी घातक- अजित पवार
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. यावेळी या विधेयेकात सुधारणा करण्याची मागणी माजी ...
एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना ‘खडसावलं’
नागपूर: विरोधी पक्षात आपण सातत्याने मागण्या करायचो, मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणा-या ७० संस्था रडारवर
नागपूर: राज्यातील मागसवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या 68 आणि आदिवासी विभागाच्या दोन अशा सत्तर संस्थांवर रकमेची अनियमितता ...
VIDEO: पुणे महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ; विरोधकांनी पळवला मानदंड
पुणे: शहरात राबवल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण सायकल योजनेला आज पुणे महापालिकेच्या सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचे सांगत विरोधकांनी चर्चेची मागणी ...
राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे झाले – धनंजय मुंडे
नागपूर: सरकारचे शिक्षणासंदर्भातील किती दुटप्पी आणि उदासिन धोरण आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. विनाअनुदानित ...