Politics
राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे झाले – धनंजय मुंडे
नागपूर: सरकारचे शिक्षणासंदर्भातील किती दुटप्पी आणि उदासिन धोरण आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. विनाअनुदानित ...
वाळू तस्करांवर मोक्का लावा-अजित पवार
नागपूर: “अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात महिला तहसीलदारावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू तस्करांवर मोक्का लावावा. अशा मस्तवाल गुंडांना कडक शासन करून अद्दल घडवायलाच हवी”. ...
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला धूळ चारत भाजपाचा दणदणीत विजय
फुलंब्री: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा मतदार संघ असलेल्या फुलंब्री नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने 17 पैकी आकरा जागा जिंकत विजय संपादन केला आहे. तर ...
अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीचा विजय
शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला २ जागांवर विजय तर भाजपला खातेही उघडता आले नाही
राज ठाकरे हे राजकीय गुंड : अबू आझमी
नागपुर: राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षामुळेच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप अबु आझमी यांनी नागपुर विधानसभा परिसरात बोलताना केला आहे. महाराष्ट्र ...
‘आयएनएस कलवरी’ पाणबुडी नौदलात दाखल
मुंबई : भारतीय नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पहिली स्वदेशी पाणबुडी आजपासून दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस कलवरी’ चे जलावतरण करण्यात ...
मतदानानंतर पंतप्रधानांचा ‘मिनी रोड शो’; कॉंग्रेसचा आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
टीम महाराष्ट्र देशा: आज मतदान केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मिनी रोड शो केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यनंतर शाई लावलेलं बोट दाखवत त्यांनी आधी पायी ...
मतदार तुम्हालाही सत्तेतून घालवतील- अजित पवार
नागपूर : कापसावरी बोंडअळी, धान पिकावरील तुडतुडा अशा रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, कर्जमाफीच्या जाहीराती करण्यात सरकार समाधान मानत आहे. आज राज्यातील एक ...
गोसेखुर्दला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री
नागपूर : गोसेखुर्दचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये हरितक्रांती घडवू शकते. सध्या गोसेखुर्दमधून आसोलामेंढा प्रकल्पात पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यानेच पाणी पोहोचत आहे. त्यामुळे ...
मायावतींनी केवळ घोषणा न करता त्वरित बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी – रामदास आठवले
मुंबई : बसपाच्या प्रमुख मायावती या जेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हाच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला हवी होती. मात्र त्या अनेक वर्षांपासून बौद्ध ...