Marathi News

Chandrashekhar Bawankule | “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान 

Chandrashekhar Bawankule | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात भेटीची आज चर्चा होत आहे. सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ...

Vasant More | “तात्या राष्ट्रवादीत कधी येताय, वाट पाहतोय”, मनसे नेते वसंत मोरेंना अजित पवारांकडून ऑफर

Vasant More | पुणे : मनेसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ...

Shrikant Shinde | राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे संतापले; म्हणाले, “ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी…”

Shrikant Shinde | पुणे : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी ...

Ashish Shelar | “वा रे मर्दा…! राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नाही काय?”; आशिष शेलार यांचा पलटवार 

Ashish Shelar | मुंबई: कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील गावांवर मोठा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य सुरूच आहे. ...

Prakash Ambedkar | शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

Prakash Ambedkar | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात भेटीची आज चर्चा होत आहे. सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे ...

Sanjay Raut | “हिंमत असेल तर बोम्मईंना…”; सीमाप्रश्नावरून संजय राऊतांचं भाजपला आव्हान

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून ...

Raosaheb Danve | छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवेंकडून स्पष्टीकरण! मागितली माफी

Raosaheb Danve |  मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची विधाने नवे राजकीय भूकंप घडवून आणण्याचे काम करत आहेत. कोश्यारींच्या वक्तव्यामुळे वाद ...

Sanjay Raut | “राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!