Marathi News

Gopichand Padalkar | “रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत?”; गोपीचंद पाडळकरांचा सवाल

Gopichand Padalkar | नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप ...

Winter Session 2022 | अमित शहांसोबतच्या बैठकीत काय घडलं? एकनाथ शिंदेंचे अजित पवारांच्या प्रश्नावर उत्तर

Winter Session 2022 | नागपूर : काही दिवसांआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. यावेळी कर्नाटकचे ...

Eknath Shinde | सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं; म्हणाले, “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”

Eknath Shinde | नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) ...

Winter Session 2022 | बोम्मई यांच्या ट्विटमागे कोणता पक्ष? लवकरच कळेल ; एकनाथ शिंदेंचे विरोधकांना उत्तर

Winter Session 2022 | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ...

Winter Session 2022 | अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन ‘या’ आमदार पोहोचल्या अधिवेशनात ; ‘हिरकणी’ कक्षाची केली मागणी

Winter Session 2022 | नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या ...

Winter Session 2022 | गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुद्धा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम ; सीमाप्रश्नावर अजित पवार आक्रमक

Winter Session 2022 | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ...

Dhairyasheel Mane | “काहीही झालं तरी बेळगावला जाणारच”; धैर्यशील माने यांची ठाम भूमिका 

Dhairyasheel Mane | पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

Winter Session 2022 | ‘राष्ट्रवादीच्या आमदाराला नक्षलवाद्यांकडून धमकी’, अजित पवारांच्या मुद्द्यावर फडणवीस सतर्क

Winter Session 2022 | नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिली असल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ...

Ajit Pawar | “अमित शाह आणि बोम्मईंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते जाहीर करा”; अजित पवार यांची मागणी

Ajit Pawar | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात ...

Winter Session 2022 | तुम्हाला सरकारमध्ये संधी हवी का? विधानसभेत फडणवीसांचा सुनील प्रभूंना सवाल

Winter Session 2022 | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशनआजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात आले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!