Maharashtra
`डर्टी पिक्चर करनेवाली डर्टी भाषा बोल गयी` लष्करी जवानाचे कवितेच्या माध्यमातून विद्याला प्रतिउत्तर
टीम महाराष्ट्र देशा – एका लष्करी जवानाने आपल्याशी गैरवर्तन केलं असल्याचा जुना अनुभव अभिनेत्री विद्या बालनने नुकताच एका मुलाखतीत सांगितला. त्याला आणखी एका लष्करी जवानाने ...
शेतकऱ्यांचा मृत्यू किटकनाशकांमुळे नाही तर अती दारु पिल्याने; राजू श्रॉफ
टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी विषबाधा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र शेतकऱ्याचा मृत्यू विष पिल्यामुळे किंवा अती दारु पिल्यामुळे ...
रवी जाधवच्या न्यूडला इफ्फी मधून वगळले.
टीम महाराष्ट्र देशा – इफ्फी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महिन्याच्या अखेरीस गोव्यात पार पडणार आहे. मात्र या महोत्सवातून दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा ...
भाजप सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी आता राष्ट्रवादी हाच पर्याय : आ. जयंतराव पाटील
टीम महाराष्ट्र देशा – केंद्रातील आणि राज्यातील भाजपाचे सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी ठरले असून नोटबंदी, जीएसटी मुळे देश देशोधडीला लागण्याची वेळ आली असून शेतकरी, व्यापारी, ...
पुणे विद्यापीठ शाकाहार प्रकरण;तो वादग्रस्त पुरस्कार कायमस्वरुपी रद्द होणार ?
पुणे : सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता विद्यापीठ प्रशासनाकडून शेलारमामांच्या ...
मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन जाणारे व्यक्ती त्यांना राष्ट्रवादीचेच वाटतात- शरद पवार
नाशिक: काल एक तरुण कृषिमंत्र्यांनी भेट द्यावी यासाठी थेट मंत्रालयावर चढला होता. दरम्यान हा तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जात आहे. याच विषयावरून ...
तुम्ही जर एटीएम वापरत असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी
टीम महाराष्ट्र देशा – कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक ...
खऱ्या आयुष्यात देखील राणा एकही दिवस चुकवत नाही ही एक गोष्ट.
टीम महाराष्ट्र देशा – झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा म्हणजेच हार्दिक जोशी मालिकेमुळे घरा- घरात पोचला आहे. या मालिकेत हार्दिक अस्स्खलित कोल्हापुरी भाषेत ...
भाजपकडून निवडणूक लढवली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबाला टाकले वाळीत
टीम महाराष्ट्र देशा – भाजपकडून निवडणूक लढवली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडून आलेल्या सदस्यावर सांगलीच्या स्थानिक ...
पुण्यात प्राणीमित्रांच्या सतर्कतेने पशुबळी देण्याचा डाव उधळला
पुणे: महाराष्ट्रामध्ये पशुबळीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र आजही काही ठिकाणी देवाच्या नावावर पशुबळीची प्रथा सुरु असल्याच दिसत आहे. पद्मावती परिसरात असाच एक ...