Nagpur
विदर्भ माझ्या हृदयात, त्यामुळे अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या इमारतीचं ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यानंतर त्यांनी विदर्भातील जनतेला संबोधित करताना अन्याय होऊ ...
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये नितीन गडकरींनी मध्यस्थी करावी; नितीन राऊतांची इच्छा
नागपूर:- केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात ...
‘…अन्यथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ऑफिस फोडण्यासाठी रयत क्रांती संघटना मागे-पुढे पाहणार नाही’
पुणे : राज्यात सद्या कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा घोळ कायम असतानाच आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती ...
‘देशाने शेतीसाठी किती योगदान दिलं?’ नितीन गडकरींचा सवाल
नागपूर :देशात नव्या कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याने ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेल्या महिन्या भरापासून दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. ...
महाराष्ट्र सरकारचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठींबा फक्त तोंड देखला आहे – आंबेडकर
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ...
‘मंत्र्यांना आंदोलनाचा अधिकार नाही; मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता’

ब्रिटनसह ‘या’ देशातही आढळले नव्या कोरोनाचे रुग्ण
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता ...

तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींनी दिला महापौरपदाचा राजीनामा!
नागपूर : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि नागपूर महापालिकेचे मावळते महापौर संदीप जोशी यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या ...