Nagpur
‘ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
नागपूर:- फडणवीस सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनगटात ताकद होती. पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं ...
‘अण्णांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा; त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल अण्णांचा आभारी’
अहमदनगर : केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर आधीच शेतकरी आंदोलनाने दिल्लीत वातावरण तापलेले आसताना ...
खा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी
वाशीम : वाशीम-यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी वाशीमच्या जिल्हा ...
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्या; विजय वडेट्टीवारांनी सवदीनां झापले
नागपूर:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, ...
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका, उद्धव ठाकरेंनी सुनावले
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे ...
‘नामांतर हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठीच’
नागपूर : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी ...
राष्ट्रवादीच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौऱ्याला सुरुवात; जयंत पाटील सलग १८ दिवस असणार दौऱ्यावर
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे गुरूवारपासून ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.याबाबतची घोषणा शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ...
आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत कोणी पडू नये; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं
नागपूर : काल महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले होते. भाजपच्या आंदोलनावेळी सभेत बोलताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर ...
नागपूर मनपा अग्निशमन विभागाचे सहायक स्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड यांना राष्ट्रपती पुरस्कार
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. यंदाच्या राष्ट्रपती पदकाच्या यादित नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे सहायक स्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड ...
तुमचे जुने वाहन प्रदूषण करणारे आहे ? भरावा लागू शकतो ‘हा’ कर !
नवी दिल्ली: देशातील वाढते प्रदूषण लक्षात घेता यावर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये वाहनांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात प्रदूषण होते. ...