Nagpur

पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा-प्रा. जोगेंद्र कवाडे

नागपूर : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे तो निर्णय रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र ...

निर्बंध असूनही 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येईना, थोरातांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णवाढ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त ...

म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश

नागपूर : म्यूकरमायकोसिस आजारावर उपचारांसाठी वापरण्यात येणारे औषध महागडे आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधाची मात्रादेखील अधिक आहे. त्यामुळे रुग्णांना अल्पदरात औषध उपलब्ध करून देण्याबाबत ...

आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि कोरोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं. फडणवीस यांनी नागपुरातच राहून चार-पाच कोविड सेंटर उभारावेत ...

मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर

अकोला : ममता बॅनर्जी यांना पाडण्याच्या नादात मोदी सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओढवली. तर मोदींवर टीका केल्याने लोकांना अटक करणे गैर आहे. मोदी राजा ...

गडकरींच्या पुढाकाराने आता म्युकरमायकोसीसवरील सात हजारांच इंजेक्शन मिळणार बाराशे रुपयांना !

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ...

‘काँग्रेस आ.रणजित कांबळेंची आमदारकी रद्द करा’, राज्यपालांना निवेदन

बीड : वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणात आमदारांवर गुन्हा नोंद झाला. पण शासकीय कामात अडथळा ...

‘मुस्लीम प्रोटीनयुक्त आहार घेतात, हिंदूंनीही अंडी-मटन खावे’, आ.संजय गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

बुलडाणा : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टिका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले ...

दिपाली चव्हाण प्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर

अमरावती : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या आणि दीपाली चव्हाण या ‘लेडी सिंघम’ च्या दुर्दैवी आत्महत्येस ...

…म्हणून मला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम केलं जातंय; देशमुखांचा गंभीर आरोप

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!