India
पवारांच्या मते राहुल गांधी नव्हे तर ‘हे’ तीन नेते असतील पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार !
टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे ...
मोहम्मद अली जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान, शत्रुघ्न सिन्हांनी उधळले मुक्ताफळे
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून सर्वपक्षीयांनी प्रचारसभेचा धडाका लावला आहे. परंतु, प्रचारसभेत पुन्हा एकदा मोहम्मद अली जीना यांचे नाव आले ...
आपण जर राजकारणात आलो तर बायको सोडून जाईल – रघुराम राजन
टीम महाराष्ट्र देशा : आपण जर राजकारणात आलो तर बायको सोडून जाईल असे रिझर्व्ह बँक इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. विरोधी ...
अक्षय कुमारला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवा, ओवैसींचा घणाघात
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. विरोधी पक्षातील अनेक बड्या ...
सावधान ! महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी या संभाव्य हल्ल्याचं पत्र लिहून याबाबत ...
निर्भयाच्या आई-वडिलांनी मुलीच्या न्यायासाठी मतदानावर टाकला बहिष्कार
टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील निर्भया हत्याकांडाला जवळपास 7 वर्षे उलटून गेली. मात्र अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे आम्ही यंदा निवडणुकीत मतदान करणार ...
कोल्हापूरच्या प्रचारात नसलेल्या सतेज पाटलांचा मुंबईत जोरदार प्रचार
टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करणारे कॉंग्रेस आमदार सतेज पाटील हे पुण्यात आणि मुंबईतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात ...
मोदींच्या विजयासाठी मुस्लीम महिलांकडून माहीम दर्गाहमध्ये प्रार्थना
टीम महाराष्ट्र देशा : पुन्हा देशात नरेंद्र मोदी सरकार येण्यासाठी देशभरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसून प्रचार केला आहे. मात्र आता हा प्रचार ...
देशात सत्ताविरोधी नव्हे, तर सत्तेच्या बाजूने वातावरण : नरेंद्र मोदी
टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद ...
राज ठाकरेंची नाशिकमध्ये शेवटची सभा, शेवटच्या सभेत करणार सर्वात मोठी पोलखोल ?
टीम महाराष्ट्र देशा : लाव रे व्हिडीओचा झंजावात आज नाशिकमध्ये पहायला मिळणार आहे, लोकसभा निवडणुकीत मनसेकडून एकही उमेदवार न देता राज ठाकरे यांनी मोदी ...