Share

अक्षय कुमारला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवा, ओवैसींचा घणाघात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी या मुलाखतीवर चांगलच तोंडसुख घेतल आहे. यात आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची भर पडली आहे.

अभिनेता अक्षय कुमारला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवा, असं म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली आहे.
मोदींनी अभिनेत्याला मुलाखत दिली. मोदींच्या मते टीव्ही अँकर चागंली मुलाखत घेत नाहीत. यामुळे अभिनेता अक्षय कुमारला मुलाखत घेण्यासाठी बोलावलं, असा टोला त्यांनी लगावला.

मोदी डरपोक असून ते अमेरिकेला घाबरतात. अमेरिकेने भारताला इराणकडून पेट्रोल खरेदीसाठी मनाई केली. त्यावर मोदी म्हणतात ठीक आहे बॉस, याचा अर्थ मोदी अमेरिकेला घाबरतात अन् आम्हाला सांगतात घर मे घूस के मारेंगे, असा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान, ओवैसी भिवंडीतील टावरे मैदान येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुन सावंत यांच्या प्रचारासाठी अयोजित सभेत बोलत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!