Health

किल्ले धारूर शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमीत्त ‘अवयवदान’ केलेल्या महिलांना केले सन्मानित

किल्ले धारूर : शहरातील सकल मराठा समाज व कायाकल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमीत्त अवयवदान केलेल्या महिलांना सन्मानित केले छत्रपती शिवाजी महाराज ...

#Coronavirus : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्रीस बंदी

मुंबई : मास्कची साठेबाजी रोखण्याकरिता औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्री करू नये, असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाने दिले आहेत. इतर विमानतळांपाठोपाठ ...

कोरोनाला घाबरून नागरिकांनी मास्क घालून फिरण्याची गरज नाही :- मुख्यमंत्री

मुंबई : मागच्या महिन्यापर्यंत केवळ चीन पुरता मर्यादित असलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील जवळपास ८१ देशांमध्ये पोहचला आहे. संपूर्ण जगात थैमान घातलेल्या या कोरोना ...

#Coronavirus : माणसांपाठोपाठ आता पाळीव कुत्र्यालाही लागण

मुंबई : कोरोना व्हायरसचा जगभरात हाहाकार माजला आहे. सगळीकडेच भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भारतात कोरोना ...

कोरोना’बाबत अफवा पसरवणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना व्हायरस संदर्भात देशात तसेच राज्यात अनेक अफवा पसरवण्याचे काम होत आहे. या अफवांकडे जनतेने लक्ष देऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली आहेत. तर आतापर्यंत ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश ...

शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला हलवलं

मुंबई : भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...

‘कोरोनो’मुळे मिरची निर्यातीवर संकट; २०० रुपये किलो वरुन मिरची १२५ रुपयांवर

पुणे : चीनमध्ये आलेल्या कोरोनो व्हायरसमुळे चीनकडून लाल मिरचीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशातील मिरची निर्यातीवर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या पाच ...

‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं : इंदुरीकर महाराजांना अखेर नोटीस रवाना

नगर : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती ...

‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं : इंदुरीकर महाराजांना अखेर नोटीस रवाना

नगर : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!