Health

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला ...

कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या टीमला पाहिलं यश, ‘हा’ भारतीय शास्त्रज्ञ करतोय नेतृत्त्व

टीम महाराष्ट्र देशा : चीनमधून जगभर पसरलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस तयार करण्याचं काम अनेक प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. चीनमध्ये यासंबंधी युद्धपातळीवर संशोधन ...

#Coronovirus: व्हायरसबद्दल जगाला पहिल्यांदा सावध करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळेच मृत्यू

वुहान : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संक्रमणाने सध्या हाहाकार माजला आहे. या विषाणुमुळे अनेक लोकांचा बळी जात आहे. या जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत सर्वात आधी धोक्याचा इशारा ...

‘आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता आई होण्याचं वयही ठरणार’

टीम महाराष्ट्र देशा : आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा, ...

कोरोना व्हायरसच्या बचावासाठी अशी घ्या काळजी

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या चीनमधील कोरोना व्हायरसने चीनमध्ये अनेकांचा बळी घेतला आहे. मात्र महाराष्ट्रात आजाराचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप राज्यात ...

आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

टीम महाराष्ट्र देशा : आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार, ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार, 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं ...

स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद – निर्मला सीतारामन

टीम महाराष्ट्र देशा : स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच आरोग्य क्षेत्रासाठी ...

जगभरात थैमान घातलेल्या वायरसला ‘कोरोना’ हे नाव का देण्यात आले ?

टीम महाराष्ट्र देशा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. हा रुग्ण चीनमधील ...

कर्करोगाशी संबंधित ‘कॉमा’ माहितीपटाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण 

टीम महाराष्ट्र देशा : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे निदान वेळीच होणे गरजेचे असल्याने कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ...

करोना व्हायरस आजाराच्या अनुषंगाने राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी (27  जानेवारी) करोना व्हायरस आजाराच्या अनुषंगाने राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. निरीक्षणाखाली रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!