Health

जिल्हा प्रशासन व पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे- मुख्यमंत्री

मुंबई : लॉक डाऊन जाहीर करून सर्व बंद करणे सोपे आहे पण आता आपण काही भागात जेव्हा मर्यादित प्रमाणात हालचालींना परवानगी देतो आहे तेव्हा आपल्यावरची ...

‘कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यास सुरवात’: हसन मुश्रीफ

पुणे : कोरोनामुळे असंघटीत कामगारांचे, मजुरांचे आणि ऊस तोड कामगारांचे हाल होत आहेत. या कामगारांनी आपल्या घरी जाण्याची सोय करा अशी मागणी सरकारकडे केली होती. ...

सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे : रयत क्रांती संघटना

टीम महाराष्ट्र देशा : शेतीचा खरीब हंगाम सुरू होण्यास एक महिना अवधी आहे, सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज व सरसकट पुनर्गठित पीक कर्ज व बी-बियाणे ...

भटक्या मेंढपाळांना किराणा वाटप करुन घडवले माणुसकीचे दर्शन !

तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर  कर्नाटकातुन जगण्यास आलेल्या  मेंढपाळांना जिल्ह्यात कुणीही शेतशिवारात थांबु देत नव्हते.  त्यामुळे यांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याचा पार्श्वभूमीवर शेतशिवारात येऊन अडकलेल्या ...

माणुसकीचे दर्शन ! एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजाराची मदत

तुळजापूर : तालुक्यातील मसला खुर्द येथील अंबरजना राजेंद्र कुंभार या शेतकरी महिलेने कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश सोमवार दि.२० रोजी ...

सोलापूर शहरातील कोरोना बाधीतांची संख्येत झपाट्याने झाली वाढ

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना बाधीतांची संख्या आता 21 झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आता माहिती दिली. कालपर्यंत सोलापुरात 2 मृत्यू आणि 13 जणांवर ...

‘कोरोना’ प्रतिबंधासाठी “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : अजित पवार

बारामती : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे ...

व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात ...

जन्माच्या आधीच त्यांनी केला बाळाचा सौदा

औरंगाबाद : जन्माच्या आधीच मुल विक्री करणाऱ्यासह विकणाऱ्यासह एक महिलेला क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे बाळ अजून जन्मालाच आलेलं नाही अशा ...

डॉक्टरांना लवकरात लवकर सरंक्षण कीट उपलब्ध करू : आ. देशमुख

सोलापूर : दवाखाने ही आरोग्याची मंदिरे तर डॉक्टर मंडळी माणसाच्या रूपातील देवदूत आहेत. त्यांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे त्यांना कोरोनाविरुध्द  लढण्यासाठी लवकरात लवकर संरक्षण कीट उपलब्ध ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!