Health

कोविडवर लस निर्माण करण्यासाठी भारतात अत्यंत वेगाने काम सुरू आहे-गुलेरिया

पुणे- कोविडवर लस निर्माण करण्यासाठी भारतात अत्यंत वेगाने काम सुरू आहे अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी आज नवी दिल्लीत ...

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पुणे – पुणे शहरामध्ये सद्या कोविड, कोविड संशयित आणि बिगर कोविड रुग्णांना उपचार मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. ...

‘पवार साहेबांना हात जोडून विनंती आहे की श्रीरामाला आता तरी शांततेत विराजमान होऊ द्या’

मुंबई- अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही समोर आली आहे. ...

‘या’ जिल्ह्यात  १० हजार ॲन्टीजन तपासणीस मान्यता,आरोग्य मंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

तुळजापूर –कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध ...

सोलापूरकर कोरोनावर निश्चित मात करतील;खासदार शरद पवार यांना विश्वास

सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीही सोलापूर शहराने ब्रिटीशांविरूद्ध मात करून काही दिवस स्वातंत्र्य मिळविले होते. अशा लढवय्या शहरातील लोक हे निश्चितपणे कोरोनावरही मात करतील, ...

खाजगी दवाखान्यांच्या मनमानी बिलांना बसणार चाप, राजेश टोपेंचा मोठा निर्णय

सोलापूर : कोविड विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक ...

घरच्या घरी ‘असा’ बनवा कोरोना काळात चर्चेत आलेला ‘मालेगाव काढा’

पुणे- देशात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाचे रुग्णांची वाढत जाणारी संख्या आता कमी प्रमाणात झाली आहे. प्रशासन रुग्ण संख्या रोखण्यात ...

‘भाजपचा भ्रम लवकरच तुटेल,देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल’

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि नागरिकांच्या हलगर्जीपणा यामुळे देशात स्थिती आणखी बिकट बनली ...

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु; दक्षता घेण्याचे आवाहन 

पुणे, दि.१९ : कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत केवळ पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद तसेच सर्व छावणी परिषद ...

शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’

नागपूर : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोशिएशनच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!