Education
वसतीगृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांनी पाडले काॅलेज बंद
जालना – येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेल मध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळी काॅलेज बंद पाडले. हॉस्टेलमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने ...
अक्षय कुमार च्या हाती ‘अभाविप’ चा झेंडा
टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता अक्षय कुमार याचा ‘पॅडमॅन’ नावाचा चित्रपट रिलीज होत आहे. दरम्यान अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी दिल्ली विद्यापीठात गेला होता. ‘पॅडमॅन’ ...
शाळा बंद निर्णयावर शिक्षणमंत्र्यांच स्पष्टीकरण
पुणे : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी शाळा बंद निर्णयावर विधान करतांना नागरिकांच्या शाळा बंद करण्याबाबत प्रामाणिक तक्रारी आल्यास आणि शिक्षणहक्क कायद्याचा (आरटीई) भंग ...
प्राध्यापकांचा २ फेबुवारीला एकदिवसीय संप
मुंबई : परीक्षा कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालाचे प्राध्यापक दोन फेबुवारीला एकदिवसीय संपावर जाणार आहेत. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिला आहे. मुंबई कनिष्ठ ...
वीरपत्नी बनली उपशिक्षणाधिकारी !
गडचिरोली : नक्षली चकमकीत हौतात्म्य पत्करलेल्या शहीद पोलिस जुरू परसा यांच्या पत्नीने समाजापुढे एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. वीरपत्नी हेमलता परसा यांनी पतीच्या ...
आरटीई प्रवेशाचे अर्ज मोबाईल ॲपद्वारेही भरता येणार
पुणे- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणारे 25 टक्के आरक्षित प्रवेशाची प्रक्रिया यंदा नेमकी कशी असेल याबाबतची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी ...
आरटीई प्रवेशाचे अर्ज मोबाईल ॲपद्वारेही भरता येणार
पुणे- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणारे 25 टक्के आरक्षित प्रवेशाची प्रक्रिया यंदा नेमकी कशी असेल याबाबतची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी ...
१० पटसंख्या असलेल्या आणखी ३४ शाळा बंद होणार ?
कोल्हापूर/मुंबई : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३४ शाळा बंद होण्याची शक्यता आहे. १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा ...
अनाथ मुलांसाठी एमपीएससी मध्ये विशेष प्रवर्ग तयार करणार : मुख्यमंत्री
मुंबई : अनाथ मुलांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पत्ररकारिता पुरस्कार वितरण ...
केंद्रीय विद्यालयांमधून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जातोय का?
नवी दिल्ली :केंद्रीय विद्यालयांमधून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जातोय का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्रीय विद्यालयांमधून हिंदू धर्माला प्रोत्साहन दिले जात ...