Education

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होणार, विद्यार्थी उशीरा आल्यास हरकत नाही

मुंबई  : महाराष्ट्रामध्ये बंदची हाक असली तरी देखील मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा होणार असून विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी उशीरा येण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यभरात वाहनांची तोडफोड, ...

‘महाराष्ट्र बंद’ मुळे विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या

पुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा ...

‘फ्युचर मॅनेजरां’नी फोडला अवघ्या सहा मिनिटांत एमबीएचा पेपर

औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीए शाखेचा अकौटिंग फॉर मॅनेजर हा पेपर अवघ्या ६ मिनिटांत फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ...

शिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरण्यासाठी भीती कायम

पुणे : सरल पोर्टलवरील विद्यार्थी संखेच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून विद्यार्थांची सरल वर माहिती भरण्यासाठी शिक्षकांची एकच धावपड उडाली ...

‘सरकारसाठी विद्यार्थी हे प्रयोगशाळेतील प्राणीच’

टीम महाराष्ट्र देशा- शिक्षण हक्क पहिलीपासून नव्हे तर पूर्व प्राथमिकपासून लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू असल्यावरून शिवसेनेनं भाजपवर निशाना साधला आहे. शिक्षण म्हणजे ...

अभाविपच्या ५२व्या अधिवेशनाची रत्नागिरीत जय्यत तयारी

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२ वे अधिवेशन येत्या बुधवारपासून (दि. २७ डिसेंबर) रत्नागिरीत होणार आहे. सन १९८६ मध्ये थिबा पॅलेस परिसरात झालेल्या ...

कॅबिनेटचा महत्वपूर्ण निर्णय; सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव

नागपूर:सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी धनगर समाजाकाडून सातत्याने होत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये ...

गुणवत्तेच्या निकषावरच शाळा बंद करण्याचा निर्णय – सुनील मगर

रत्नागिरी : राज्यातील शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय केवळ गुणवत्तेचा विचार करून घेतलेला आहे. कोकणातील कडेकपारी असलेल्या शाळा बंद करून समाज व्यवस्थेतील शिक्षण ...

ऑनलाईन शिष्यवृत्तीमधून संस्थांच्या खात्यात शिक्षणशुल्क जमा करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करु-विनोद तावडे

नागपूर: विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करताना त्यापैकी शिक्षणशुल्काची रक्कम थेट संबंधित महाविद्यालयाकडे वर्ग व्हावी यासाठी नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात येईल, असे ...

‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर या शाळेला मिळाले शिक्षक

टीम महाराष्ट्र देशा: गोळेगाव येथील संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकांची संख्या कमी असल्याने शाळेला टाळे ठोकले होते. ही बातमी महाराष्ट्र देशाने सर्वात प्रसिद्ध केली होती, गोळेगाव ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!